नावाची नोंदणी करा
महाराष्ट्रातील ऊस शेती: साखर उद्योगाची सद्य परिस्थिती व भावी दिशाग्रामीणविकासात साखर उद्योगाचे योगदान आणि त्यापुढील आव्हाने ऊस जाती: गुणदोष व नियोजन उती संवर्धन तंत्रज्ञान ऊस शेतीसाठी फायदेशीर रेण्वीय जीवशास्त्र व जैविक अभियांत्रिकी प्रयोगशाळेतील ऊस संशोधन कार्य ऊस व्यवस्थापन.
या संघटनेची स्थापना दि. ४ नोव्हेंबर २००७ रोजी नाशिक येथे झाली. कृषी सहाय्यकानमधील, कृषी सेवक संघटना, पदवीधर कृषी सहाय्यक संघटना, पदविकाधारक कृषी सहाय्यक संघटना, पदोन्नत कृषी सहाय्यक कर्मचारी आणि अश्याच इतर संघटना एकत्रितरित्या येऊन एकजिनसी अश्या महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेची स्थापना झाली. दि. ३० एप्रिल २०१० रोजी तिला शासन माण्यातासुधा मिळाली, म्हणजेच कृषी सहाय्यकांचे प्रश्न आणि गाऱ्हाणे शासन स्थरावर मांडणारी हि एकमेव शासनमान्य संघटना आहे.
|
संघटना हेच सूत्र बनावे |
![]() |

